?
Ask Question
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते. 
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते. 
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते. ती म्हणजे मैत्री असते.
 
मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
#HappyFriendshipDay

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com