?
Ask Question
योग्य आहार व नियमित व्यायाम या दोन गोष्टी आपल्याला निरोगी ठेवतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिकाधिक मजबूत करतात. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या दोन्हींचे पालन करण्याचा निर्धार करु. 
धावपळीच्या युगात स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका, आपण आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार विहाराचे पालन करूया.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा..!
 
#WorldHealthDay #yuvaskinclinic #trimbakehospital #karad

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com