?
Ask Question
भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
आपल्या विचारांतून सत्य, अहिंसा, प्रेम, वात्सल्य आणि जनसेवेची शिकवण देणारे भगवान महावीर हे भारत भूमीतील एक महान व्यक्तिमत्व... त्यांची शिकवण ही आजही पदोपदी मार्गदर्शक ठरत असते...
 
हिंसा, दुराचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता येणाऱ्या पिढीला भगवान महावीरांच्या विचारांची मोठी गरज आहे. आज आपण कोरोनाच्या या महामारी सोबत लढत आहोत. या संघर्षामध्ये त्यांच्या विचारांची कास धरून राहणे सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल...
 
#MahavirJayanti

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com