पिंपल्स म्हणजे वैताग, तारुण्यात पदार्पण केले की पिंपल्स चा त्रास सुरु.
नुसती मुरमे किंवा पिंपल्स येतात असे नाही तर सोबत त्यामुळे काळेडाग व खड्डे हे सुद्धा पडतात .म्हणजेच सुंदर चेहरा विद्रुप करतात हे पिंपल्स …
पण Dont worry, त्रिंबके हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक उपचार ,
Chemical peels, व lasers उपलबध आहेत तेही कोणत्याही side effect शिवाय. तर मुलामुलीनो पिंपल्सने त्रस्त आहात, तर लगेच भेट दया.
Acne Expert in karad डॉक्टर त्रिंबके यांचे युवा स्किन क्लिनिक (त्रिंबके हॉस्पिटलला)
पत्ता : ' 'यशवंत ' बुधवारपेठ, शिवाजी क्लाथ मार्केटसमोर स्टेशनरॊड, कराड 415110
फोन : 8408067474 / 02164 – 220045, 221045