HAIR FALL
Hair fall होऊन टक्कल पडणेआधी वेळीच ट्रीटमेंट केली तर असलेले केस आपण वाचवु शकतो आणि नैसर्गिक दाट केसांचे स्वप्न सत्यात उतरवू शकतो . त्रिंबके हॉस्पिटल मध्ये केसाच्या सर्व समस्यांवर उदा . केस गळणे, अकाली पांढरे होणे, चाई पडणे , टक्कल पडणे , यासाठी आधुनिक उपचार, लेसर ट्रीटमेंट ,
Hair ट्रान्सप्लांट , PRP ( PALTELET RICH PLASMA ) उपलब्ध आहेत.
So protect your Natural Crown & Smile
Meet Hair Transplant expert in KaradDr Anil Trimbake