आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणाला तुम्हाला तुम्ही ‘आई’ होणार आहात हे समजतं तो क्षण तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. कोणत्याही स्त्रीसाठी प्रेगन्सीचा काळ हा खासच असतो. एक नवा जीव आपल्यातून निर्माण होणार आहे ही भावनाच वेगळी असते. त्यात पहिल्यांदाच हा अनुभव घेणाऱ्या महिलांसाठी काय करावे आणि काय करू नये असं होऊ शकतं. प्रत्येक स्त्रीचं वय, अनुभव, परिस्थिती, शारीरिक क्षमता, आरोग्य एकसारखं असेल असं नाही. त्यामुळे प्रेगन्सीमधील अनुभव आणि या काळात घ्यायची काळजी निरनिराळी असू शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला तुम्ही गरोदर आहात का हे ओळखण्यापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती आणि उपचार करतो. ज्याचा तुम्हाला तुमच्या आई होण्याच्या सुखद प्रवासात नक्कीच फायदा होऊ शकतो.
एकवेळ जोडीने अवश्य भेट द्या..
त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड