वाढत्या वयात गर्भधारणेत निर्माण होणारी आव्हाने टाळण्यासाठी डॉक्टर वयातच गर्भधारणेचा सल्ला देतात. परंतु काही केसेस मध्ये लवकर गर्भधारणा होत नाही व त्याला बर्याच अडथळे येतात. वाढत्या वयात गर्भधारणेसाठी अडचणी येत असल्यास अनेक आधुनिक उपचार आहेत, IUI, IVF, ICSI या प्रचलित उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.!
अधिक माहितीसाठी किंवा उपचारांसाठी आत्ताच संपर्क करा.
त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474