डँड्रफ (कोंडा) HAIRCARE
डँड्रफ म्हणजेच केसातला कोंडा हि जवळपास प्रत्येकाची समस्या आहे. या कोंड्यामुळे डोक्याला खाज सुटतेच पण काळ्या किंवा इतर गडद रंगाच्या कपड्यावर पडलेला डँड्रफ इतरांच्या नजरेत भरतो. जाहिरातीतले शाम्पूही काही उपयोगाचे नसतात, ते फक्त डँड्रफ धुतात. हा कोंडा कायमचा घालवण्याचा उपाय आहे.
अधिक माहितीसाठी भेट किंवा कॉल करा .....
Dandruff / skincare / haircare / skinproblem/ hairproblem