गरोदरपणातील पोषक आहार.
गरोदरपणात पोषक आहार खूप महत्त्वाचा असतो. सर्व गरोदर महिलांना याची गरज असते. हा पोषक असा आहार सहज उपलब्ध होणारा आहे. तसेच हे पदार्थ सहज पचणारे व आरोग्यास उपयुक्त आहेत. म्हणून याला आपण 'चांगलं अन्न' म्हणतो. यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते जाणून घेऊ. १.ताजी फळे - गरोदर महिलेने किमान एक तर फळाचे सेवन करावे. २. सुका मेवा(dry fruit)-
बदाम, पिस्ता, आक्रोड, खजूर, किशमिश हे गरोदर महिलेसाठी आवश्यक आहेत. ३.हिरव्या भाज्या काही महिलांना गरोदर काळात अपचन, गॅसेसच्या तक्रारी असतात. अशावेळी त्यांनी हिरव्या भाज्या, मेथी, पालक याचा आहारात समावेश करावा.
तसेच काकडी, बीट, गाजर खावे. यातून हिमोग्लोबिन वाढते व कफ कमी होण्यास मदत होते. ४.अंडी
अंडे हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत.
For more information please visit,
Trimbake Hospital
Near cottage hospital, station road, Karad
For more information please call +91 84080 67474
#health #diet #healtydiet#9month #pregnantlife #pregnant #pregnancy #pregnancyproblem #pregnancycare #pregnancytips #pregnancyinformation #gynaecologist #Obstetrician #delivery #deliverytime #trimbakehospital #karad