निसंतान दांपत्या साठी आशेचा किरण
मुल न होण्यामागचे अथवा गर्भधारणा न होण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.
अधिक माहिती साठी आणि उपचारासाठी भेट द्या,
त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड