?
Ask Question
पाहून ते गोजिरवाणे रम्य रूप, मोह होई मनास खूप..
ठेविन्या तुज हाती मोदक प्रसाद, 
होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेवूनिया मोरायचे मुखी, मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाची...
 
गणेश चतुर्थीच्या सर्व गणेशभक्ताना मंगलमय शुभेच्छा..!

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com