!!अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा 🌸🌸!!
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
#अनंतचतर्दशी #ganpatibappamorya #ganpativisarjan2021 #ganpatibappa #ganpatifestival