PCOD मध्ये #गर्भधारणा_होऊ_शकते_का❓
👉🏻होय, PCOD सह गर्भधारणा शक्य आहे. PCOD असलेल्या स्त्रियांना सामान्य स्त्रियांच्या तुलनेत गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागू शकतो आणि त्यांना इतर अडचणी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, जीवनशैलीतील योग्य बदल आणि प्रभावी उपचाराने या समस्येचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात स्त्रीला गर्भधारणेसाठीही मदत होऊ शकते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या हॉस्पिटला भेट द्या किंवा खालील नंबर वरती संपर्क साधा.
Trimbake Hospital
Near cottage hospital, station road, Karad
For more information please call +91 84080 67474